LCI Learning

Share on Facebook

Share on Twitter

Share on LinkedIn

Share on Email

Share More

Suresh   13 February 2023

Share certificate

सर,

मी स्वप्नील देसरडा वय ३९ राहणार पूर्वा रेसिडेन्सी पिंपळे सौदागर पुणे.

 

आमची ही पूर्व रेसिडेन्सी को ऑप हौसिंग सोसायटी ही २०० फ्लॅट ची सोसायटी २००३ मध्ये completion झाली. 

 

२००३ पासून ते २०२२ पर्यंत सोसायटी ने सभासदांना शेअर certificate इश्यू केले नाही वा ते आत्ता Sep २०२२ पासून इश्यू करतात. माझा resale फ्लॅट आहे जो मी २०१३ मध्ये घेतला आहे. आता शेअर certificate साठी सोसायटी म्हणते आहे की resale फ्लॅट वाल्यांनी आधी chyaa ओवनर चे फुल्ल अग्रीमेंत इंडेक्स २सहित आणि आताच्या ओवनेर चे फुल्ल अग्रेमेंत कॉपी इंडेक्स २ सहित द्यावी तरच आम्ही शेअर सर्टिफिकेट देवू. 

 

मी बाकी सोसायटी मध्ये चौकशी केली तर काही सोसायटी ने नुसत्या  इंडेक्स २ वरती सुध्या सर्टिफिकेट दिले आहेत. मग आमचीच सोसायटी फुल्ल आग्रीमेंत ची कॉपी का मागत आहे. त्यांना आमच्या आतील टर्म्स अँड कंडीशन चे काय करायचे आहे.

 

नुसत्या इंडेक्स २ वर सुध्या सर्टिफिकेट देवू शकता असे काही GR, sarcular, नोटोफिकेशन, केस लॉ आहे का. तसा असेल तर कृपा करून मला तो पाठवलं का म्हंजे मग मी तो सोसायटी ल दाखवून सर्टिफिकेट मागू शकतो.

 

तरी कृपया या केस मघे मला आपला सल्ला हवा आहे. कृपया मार्गदर्शन करणे. 

 

Dhyanwad.



Learning

 0 Replies


Leave a reply

Your are not logged in . Please login to post replies

Click here to Login / Register