LCI Learning

Share on Facebook

Share on Twitter

Share on LinkedIn

Share on Email

Share More

Chandan Mane   10 July 2020

धमकी मिळणे बाबत

आपण स्वतः काही तरी गुन्हा करावा किंवा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यात यशस्वी ही झाला आणि आपण कायद्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला, पण आरोपीच्या पाठीमागे गुंड, राजकारणी, सामाजिक शक्ती (मोठा गुंड) असला तर अशावेळी काय करावे.


Learning

 2 Replies

Dr J C Vashista (Advocate)     10 July 2020

LCI Admin has not so far provided any translator to the experts .

Post your statement in English which can be properly understood / opined and obliged , otherwise, consult a lcoal prudent lawyer.

Adv Keches Shilwante (Partner @ Legal Biceps)     10 July 2020

कायदा हा सर्वात मोठा आहे.  कायदापुढे कोणी मोठा नाही.  जर एखादाने गुन्हा केला असेल तर कायदा त्याला जरूर शिक्षा करेल. भले मग त्याचा पाठीमागे कोणीही गुंड, राजकारणी, सामाजिक शक्ती असो.
जर आपल्या तक्रारची दखल कोणी घेत नसेल तर आपण न्यायालयाकडे दाद मागावी. 
भारतीय न्याय  व्यवस्था  वर  विश्वास ठेवा. थोडा उशीर होईल पण न्याय जरूर मिळेल.


Leave a reply

Your are not logged in . Please login to post replies

Click here to Login / Register