मी आपणास नम्र निवेदन करते की आमच्या Gut no 60 at Sawarkhed ta Patur dt Akola च्या संयुक्त भुसंपादन मोजणीत खालिल चुका करण्यात आल्यामुळे मला ५० लाख रु मिऴाले नाहित.
मोजणीतिल घोळ चुका :-
1 ) या नकाशात माझे एक शेत १२१ गु .जे एकदम गटाच्या उत्तरेस आहे ते आता पर्युंत दाखवलेच नाही .
ते आता ही माझ्या ताब्यात आहे तथे
नसिमचे शेत दाखवले आहे.
चतुर्शिमा पाहणे .
२ ) नकाशात , जुना रोड ३० मिl रुंद ऐवजी ३४ मि रुंद दाखवला.
3 ) नकाशात नविन रोड ६० मी ऐवजी ५९ मी रुंद दाखवला .
4 ) नकाशा प्रमाणात नाही व रोडची रुंदी एक समान नाही.
please tell me to whom I should apply to remove the several mistakes done as above , in bhusampadan Mojani jointly done by L R office Tahsil and Project Director Washim NHAI. ? please reply query.
Trouble Logging in? Try following the given steps -
1. Visit your inbox to find a confirmation mail from LAWyersClubIndia.
2. Click on the confirmation link and confirm your signup