नाव = शंकर रेड्डी : Email-ID = sreddy5680@gmail.com
QCODE = SR1005 : दि. = 08-05-2020 (प्रश्न पाठवलेला दिनांक)
=====================================================
प्रश्न : 1 = रजिस्टर्ड(नोंदणीकृत) वाटणीपत्र रद्द करता येते का ?
प्रश्न : 2 = रजिस्टर्ड(नोंदणीकृत) वाटणीपत्र केलेल्या तारखेपासून किती वर्षाच्या आत ते रद्द करता येते. म्हणजेच वाटणीपत्र रद्द करण्याचा कालावधी किती वर्षाचा असतो. ?
उदा. : वाटणीपत्र 06-10-2010 मध्ये झालेले आहे.