Mr. Kamble came to me and asked me to purchase his 1 plot which he wanted sale and he wants immediate cash as they are in need. I checked his documents and came to know that plot purchased in 2008 and is having NA Certificate from MahaNagarpalika but not having NA Aadesh (from Collector) hence the Sale deed was not possible in Registrars Office. Even Kamble’s name was not present 7/12 extract.
He was very badly in need of money hence I paid Rs.2 Laks after notarized Sale Agreement. He also agreed that the he will take Rs.2 Laks by Cheque. We decided that balance 2 Lak will be paid at the time of Sale deed in front of Registrar. As the property was not NA and 7/12 name also was not present hence we prepared notary documents i.e. Kharedi purv Karar and mentioned the rate of plot etc.
Meantime we have collected his original documents and applied to appear his name on 7/12 extract and finally we succeed in that. Now with new 7/12 extract we met him and informed to finish the Sale deed but now he refused telling that I will not do as the cost is very less. He informed me that Notary is not valid for purchase of Land and I will not sale you at agreed price and asking high price. Please suggest. have all proof of amount paid to him i.e. Cheque Xerox, his original documents, Notary agreement etc. Can I get file a suite under The Specific Relief Act ??
Below is same matter in Marathi >>
आदरणीय सर, कांबळे यांना 1 गुंठा जमीन विकायची आहे व त्यास पैशाची फार गरज आहे. मी संगितले की कागदपत्रे असल्याशिवाय मी काही घेणार नाही. फारच हाता-पाया पडल्यावर कागदपत्रे देवून काहीही करा पण माझा गुंठा घेवून माला पैसे द्या असे सांगून कांबळे निघून गेला. कागदपत्रे तपासल्यावर लक्षात आले की जमीन गुंठेवरी मध्ये आहे व महानगर्पालिके कडून बिगर शेती परवाना घेतलेला आहे. परंतु अजून कलेक्टर कडून बिनशेती आदेश घेतला नाही व 7/12 वर नावही नाही. म्हणून जागेची खरेदी होत नाही. फारच जबरदस्ती केल्यानंनातर मी त्याला नोटरी खरेदीपूर्व करार नोटरी करून 2 लाख दिले. काही दिवसांनी मी 7/12 वर कांबळे चे नाव लावलेनंतर उरलेले 2 लाख देवून जागा खरेदी करन्याचे ठरले. मी सावध राहून 2 लाख रूपयांचा बँकेचा चेक दिला. त्याने बँकेतून पैसे काढून घेतले. मी त्याच्या जागेवर त्याचे नाव 7/12 वर लावून घेतले. नंतर मी त्याला ठरलेला व्यवहार पूर्ण करण्यासाठी निबंधक कार्यालयात येउन सही करण्यास संगितले. आता तो साफ नकार देत आहे. म्हणतो तुम्ही देत असलेला दर फार कमी आहे व नोटरी खरेदिपूर्व करार ला काही महत्व नाही. पैसे वाढवून द्या असे म्हणून फारच जास्त पैसे मागत आहे. त्याचे जागेची मूळ कागदपत्रे, नोटरी केलेले कागदपत्रे, बँकेतून पैसे काढलेला पुरावा (चेक चे झेरॉक्स) माझ्याकडे आहे. मी त्याला कोर्टात खेचतो असे म्हटल्यावर आता तो म्हणतो मी ही 1 गुंठा जमीन दुसर्यास विकतो तुम्ही कोर्ट-कचेरी करत बसा, नोटरी ला काही महत्व नाही. मी त्याला म्हटले नोटरी का केली तर तुझे नाव 7/12 वर न्हवते म्हणून आता निबंधक कार्यालयात करार व खरेदी होते पण तू बदललास. नोटरी केलेल्या खरेदीपूर्व करार मध्ये जागेचा दर निश्चित केलेला आहे. The Specific Relief Act खाली दावा दाखल करून न्यायालयाकडून खरेदी करून देण्याबाबत कांबळे ला आदेश देवू शकतो का ? कृपया मार्गदर्शन करावे. Please reply in English or Marathi