Querist :
Anonymous
(Querist) 13 September 2016
This query is : Resolved
सख्या भावाचेही घर बळकावले ! धाऊलवल्लि, तेलिवाडी राजापुर : येथील धोंडू भिकाजी राणे यांच्या मुत्यु नंतर रामचन्द्र भिकाजी राणे ह्या सख्या भावाचेच घर बळकावले असल्याचे समोर आले आहे. धाऊलवल्लि ता. राजापुर येथील रामचन्द्र भिकाजी राणे यांनी आपला सख्खा भाऊ धोंडू भिकाजी राणे यांचे चाळिश वर्षापुर्वी घर नं 369 मंगलोरी बांधकाम असलेले घर बळकावले.नंतर या घराचे ग्रामपंचायतिला धोका देवून स्वताच्या नावावर करून घेतले.फेरफार न ग्रामपंचायतिने ही असेसमेंट चे नाव बदलले.धोंडू भिकाजी राणे यांचा मुत्यु 26-10-1976 रोजी संशयास्पद रितीने झाला सांताकुज़ मुंबईला विहिरीत झाला या विरुद्ध माज्या काकांनी चंद्रकांत धोंडू राणे व् माझ्या वडिल़ानी मनोहर धोंडू राणे यानि धोंडू भिकाजी राणे याच्या मुत्यु बाबत गृह विभाग यांच्या निकालासाठी पत्र पाठविले होते जा नं मु मं स HD /2857 दिनाक 4 फेब्रुवारी 1977 तसेच धोंडू भिकाजी राणे याच्या मुत्यु बाबत वाकोला पुलिस स्टेशन ने o w no 5424/1980 व् 4266 पत्र कादले की धोंडू भिकाजी राणे याच्या मालमत्तेकरीता न्यायालयात जावे.2011 ला 369 घर तोडून नविन घर बांधले ते आता दत्ताराम रामचंद्र राणे यांच्या नावावर आहे. मी ग्रामपंचायत/ पंचायत समिति/ जिल्हापरिषद् यांच्याकडेही तक्रार केली की फेरफार न करता घर असेसमेंट बदल झाला कसा मात्र अजूनही न्याय काही मिळाला नाही
Trouble Logging in? Try following the given steps -
1. Visit your inbox to find a confirmation mail from LAWyersClubIndia.
2. Click on the confirmation link and confirm your signup