Guest
(Expert) 21 November 2019
It is nothing but Sale Contract or Sale Agreement .The Document Writers at your Concerned Registrar Office would be the Right Persons to do it.
Guest
(Expert) 21 November 2019
Or Just Type " Sale agreement Formats in Marathi " in Google and you would get it
Sb Karma
(Expert) 22 November 2019
साठे खत (agreement for sale) हा एखादी मिळकत भविष्यात खरेदी करण्यासाठीचा करार असतो. संबंधित मिळकत खरेदीदाराला कोणत्या अटी आणि शर्तींवर हस्तांतरित होईल ते नमूद केलेले असते. मिळकतीचे विक्री व्यवहार आणि हस्तांतरण या प्रक्रियांचे नियंत्रण करणारा The Transfer of Property Act, 1882 कायदा साठे खताची व्याख्या पुढीलप्रमाणे करतो.
“साठेखत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा असा करार आहे ज्या अन्वये दोन पक्षांमध्ये मान्य झालेल्या अटींनुसार एखाद्या मिळकतीचा विक्री व्यवहार होईल. ” कलम ५४. हेच कलाम ५४ पुढे असेही म्हणते की “निव्वळ असा करार झाला म्हणजे संबंधित मिळकतीवर (खरेदीदाराचा) कसलाही हक्क , बोजा किंवा हितसंबंध निर्माण होत नाही.”
या व्याख्येवरून असे स्पष्ट होते की साठे खत हा एखादी मिळकत भविष्यात हस्तांतरित करण्याचे वचन देणारा करार असतो आणि असे हस्तांतरण होण्यासाठी काही अटी आणि शर्तींची पूर्तता व्हावी लागते. म्हणजे, या करारामुळे प्रस्तावित खरेदीदाराला संबंधित मिळकतीविषयी कसलाही हक्क प्राप्त होत नाही.
साठेखतामुळे एखादी मिळकत काही विशिष्ट अटींची पुर्तता केल्यास खरेदी करण्याचा हक्क खरेदीदाराला प्राप्त होतो. त्याचप्रमाणे मिळकत विकणा-याला विशिष्ट अटींची पूर्तता केल्यास संबंधित व्यवहाराची किंमत प्राप्त करण्याचा हक्क मिळतो.
विकणा-या व्यक्तीने मिळकतीचा ताबा अटींच्या पूर्ततेनंतरही न दिल्यास खरेदीदाराला Specific Relief Act, 1963 या कायद्यानुसार विक्री व्यवहार पूर्ण करण्याचा आदेश मागण्याचा अधिकार मिळतो. अशाच त-हेने विकणा-या व्यक्तीलाही करारातील अटी व शर्ती पूर्ण करण्याचा आदेश देण्याची मागणी Specific Relief Act, 1963 नुसार करता येते.
Guest
(Expert) 22 November 2019
Excellent Job by Advocate Sb Karma. Appreciated
Sb Karma
(Expert) 23 November 2019
Thank you Sir (N.J.S.Rajkumar alias) You are senior advocate and your appreciation is lot for me. Thank you again!
Guest
(Expert) 23 November 2019
Welcome and All the Best Advocate Sb Karma
Trouble Logging in? Try following the given steps -
1. Visit your inbox to find a confirmation mail from LAWyersClubIndia.
2. Click on the confirmation link and confirm your signup