LCI Learning

Share on Facebook

Share on Twitter

Share on LinkedIn

Share on Email

Share More

ADVOCATE RAVI SHARMA (ADVOCATE)     04 May 2022

Court fee

How much court fee is payable for filing a suit under Section 6 of specific releif act ?


Learning

 2 Replies

SHIRISH PAWAR, 7738990900 (Advocate)     05 May 2022

Hello,

Court fees differ from state to state. Generally, court fees may be 5-7% of the value of the property and there shall be no exemption.  

Eknath SHEGAR   05 May 2022

*ए* ने *बी* विरोधात खोटा गून्हा दाखल केला आहे

*बी* ने लगेच हायकोर्टात जाऊन सदरचा खोटा गून्हा रद्द करण्यासाठी अर्ज दिला आहे.
*बी* ने रेग्यूलय जामिन करून घेतला आहे.
नंतर खूप दिवसांनी चार्जशीट कोर्टात आले आहे ‌
‌हायकोर्टाने या बाबतीत पोलिसांना नोटीस पाठवली आहे.आणि त्यांचे म्हणणे मागविले आहे.
खुप दिवस झाले तरी पोलिसांनी त्यांचे म्हणणे दिले नाही.
लौवर कोर्टाने सदरची केस
FRAMING OF CHANGE वर ठेवली आहे

पुढे कोरोनामुळे बरेच दिवस कोर्ट बंद असल्याने *बी* किंवा त्यांचा वकील कोर्टात हजर नव्हते.
कोर्टाने *बी* ला प्रथम नोटीस न पाठवता
कोर्टाने *बी* ला वाॅरंट काढले आहे‌.

हायकोर्टात खोटा गून्हा रद्द करण्यासाठी अर्ज पेंडीग असताना लौव्वर कोर्टाने वाॅरंट कसे काढले?
लौव्वर कोर्टाच्या नजरेस ही सत्य परिस्थिती आणण्यासाठी आणि बी ला खोट्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यासाठी
या बाबतीत पुढे काय करायचे ते कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. 🙏🏻

Leave a reply

Your are not logged in . Please login to post replies

Click here to Login / Register